
मुंबई – राज्यातील पोलिसांच्या स्थानांतराची सूची परिवहनमंत्री अनिल परब आपल्याकडे द्यायचे, असा धक्कादायक खुलासा माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला आहे. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडीच्या) दोषारोपपत्रात देशमुख यांनी याविषयी जबाब दिला आहे.
'पोलीस बदल्यांची यादी मला अनिल परब द्यायचे', अनिल देखमुखांचा गौप्यस्फोट. #AnilDeshmukh #AnilParab pic.twitter.com/WlyxCkVzlZ
— Maharashtra Times (@mataonline) February 3, 2022
अनिल परब यांनी आपणास दिलेली सूची अतिरिक्त मुख्य सचिवांना दिली होती. या सूचीनुसारच स्थानांतर करावे; परंतु ‘जे नियमात बसत असेल, तेच करा नाही तर नाव बाहेर काढा’, असेही तत्कालीन सचिवांना सांगितले होते’, असे स्पष्टीकरण अनिल देशमुख यांनी जबाबात दिले आहे.
आषाढी वारीच्या तोंडावर इंद्रायणी नदीपात्र येथे मृत माशांचा खच
सीमावर्ती जिल्ह्यांतील लोकसंख्याशासत्रीय पालटांचा अभ्यास करा ! – Amit Shah
शालार्थ आयडी मान्यतेसाठी अधिकार्यांना १५ दिवसांची मुदत !
२० संशयितांच्या शोधासाठी ५ पथके तैनात
गुटखा तस्करांवर थेट ‘मकोका’: मुख्य सूत्रधारांचे नेटवर्क उद्ध्वस्त करणार !
देवस्थान इनाम निर्मूलन कायदा रहित होईपर्यंत लढा चालू ठेवावा ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती