हर्ष यांच्या हत्येमागे आतंकवादाचे ‘केरळ मॉडेल’ ! – भाजपचे खासदार तेजस्वी सूर्या
त्यांनी शिवमोग्गा येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येनंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.
त्यांनी शिवमोग्गा येथे बजरंग दलाचे कार्यकर्ते हर्ष यांच्या हत्येनंतर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. तेव्हा ते पत्रकारांशी बोलत होते.
बारामती तालुक्यातील थोपटेवाडी ग्रामपंचायतीने नवीन पथदिव्यांकरिता पवार यांना निवेदन दिले होते. त्या वेळी ते बोलत होते.
मुख्य न्यायाधीश दीक्षित यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणीसह बलात्कार प्रकरणात त्यांनी दिलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर चेतन कुमार यांनी आक्षेप घेतला होता.
गेल्या वर्षभरात भारताने साधारण १०० देशांना कोरोनाप्रतिबंधक लसींचे १५ कोटी डोस उपलब्ध करून दिले आहेत.
जिल्ह्यातील सर्व नद्यांवर मोठ्या क्षमतेचे ‘बॅरेजेस’ बांधण्याचे नियोजन केले आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात भीमा नदीवर प्रत्येकी १२ ‘टी.एम्.सी.’ पाणी साठवण क्षमता असलेले ९ बॅरेजेस बंधारे बांधण्यात येणार !
काश्मीरमधील हिंदूंचा वंशविच्छेद होऊन ३० वर्षे झाल्यानंतर चित्रपट बनवला जातो, हे हिंदूंना लज्जास्पद ! हिंदूंवर झालेले अशा प्रकारचे अत्याचार जगासमोर आणण्याचा प्रयत्न करण्यास निष्क्रीय रहाणार्या हिंदूंवर सातत्याने धर्मांध आक्रमण करत असतील, तर त्याच आश्चर्य ते काय ?
विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांनी निषेधाचे फलक हातात घेतले होते. आंदोलनानंतर कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. या वेळी पोलिसांनी काही कार्यकर्त्यांना कह्यात घेतले.
भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि उपमहापौर उमेश पाटील यांना दिले.
ही याचिका भगवान विष्णु आणि जैन देवता यांच्या वतीने प्रविष्ट करण्यात आली आहे.
यांच्यावर जलद गती न्यायालयात खटला चालवून त्यांना लवकरात लवकर फाशीची शिक्षा होण्यासाठी राज्य सरकारने प्रयत्न केला पाहिजे, असेच हिंदूंना वाटते !