औषधनिर्मिती आस्थपनांकडून डॉक्टरांना भेटवस्तू दिल्या जात असल्याने औषधांच्या किमती वाढतात ! – सर्वोच्च न्यायालय
डॉक्टरांना औषधनिर्मिती करणार्या आस्थापनांकडून भेटवस्तू देण्यात येतात. या वस्तूंवर आयकर सवलत देण्यात यावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावली.