सांगली, २३ फेब्रुवारी (वार्ता.) – सांगली शहरात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी जागा निश्चित करण्यात यावी आणि त्यासाठी समिती गठीत करून पुतळा बसवण्यात यावा. यासाठी विशेष महासभेचे आयोजन करण्यात यावे. येत्या ८ दिवसांत महासभेचे आयोजन न केल्यास भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने महापालिका परिसरात बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येईल, असे निवेदन भाजप युवा मोर्चाचे अध्यक्ष धीरज सूर्यवंशी यांनी महापौर दिग्विजय सूर्यवंशी आणि उपमहापौर उमेश पाटील यांना दिले.
या वेळी नगरसेवक संजय यमगर, प्रथमेश वैद्य, अमित गडदे, अनिकेत खिलारे, सिद्धांत काटकर यांसह अन्य उपस्थित होते.
मिरजच्या जवाहर चौकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारा ! – विनायक सूर्यवंशी, मिरज शहरप्रमुख, शिवसेना
ए.पी.एम्.सी. येथे धर्मवीर छत्रपती संभाजीराजे जयंती उत्साहात साजरी
२६ जून : छत्रपती संभाजी महाराज यांची जयंती (तिथीनुसार)
छत्रपती संभाजी महाराजांचे ईश्वरनिष्ठ मन !
हिंदु धर्मरक्षणार्थ बलीदान देणारे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज !
हिंदूंनी एकत्रितपणे कार्य केल्यास मर्दनगड संवर्धनाचे काम लवकर पूर्ण होईल ! – वीरेंद्र ढवळीकर, नगराध्यक्ष, फोंडा नगरपालिका