
बेंगळुरू (कर्नाटक) – हिजाब प्रकरणावर कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी करणार्या न्यायाधिशांवर आक्षेपार्ह ट्वीट केल्याच्या प्रकरणी कन्नड अभिनेते चेतन कुमार यांना अटक करण्यात आली. अभिनेते चेतन कुमार यांनी कर्नाटकचे विद्यमान मुख्य न्यायाधीश कृष्णा दीक्षित यांच्याशी संबंधित एका जुन्या खटल्याच्या संदर्भात ट्वीट केले होते.
Karnataka hijab row: Kannada film actor Chetan Kumar Ahimsa arrested for tweet about judge https://t.co/cZlsX7w2ok
— TOI Cities (@TOICitiesNews) February 23, 2022
यामध्ये मुख्य न्यायाधीश दीक्षित यांच्या विरोधात आक्षेपार्ह टिप्पणीसह बलात्कार प्रकरणात त्यांनी दिलेल्या उच्च न्यायालयाच्या आदेशावर आक्षेप घेतला होता.
श्रीराममंदिरात दानाची चोरी होणे, ही समाजाच्या नैतिक अधःपतनाची परिसीमा ! – न्यायमूर्ती अतुल श्रीधरन्, अलाहाबाद उच्च न्यायालय
संसदेत विरोधी पक्षांकडून गदारोळ : दोन्ही सभागृहांचे कामकाज काही घंट्यांसाठी स्थगित
लाठीमाराचे व्हिडिओ पहायला आमच्याकडे वेळ नाही !
‘माऊली-माऊली’च्या भक्तीमय जयघोषात माळशिरस तालुक्यातील ठाकुरबुवा समाधी येथे पार पडले माऊलींच्या पालखीचे तिसरे गोल रिंगण !
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Hindustan Unilever Compensation : ‘हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेड’ आस्थापनाला ग्राहकाला ५० सहस्र रुपये हानीभरपाई देण्याचा आदेश