प.पू. दास महाराज यांनी त्यांचा ‘सहस्रचंद्रदर्शन शांती विधी’ झाल्यानंतर केलेले तीर्थाटन, त्या वेळी झालेल्या संतभेटी आणि आलेल्या अनुभूती !
आज माघ कृष्ण पक्ष सप्तमीला प.पू. दास महाराज यांचा ८० वा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने त्यांनी केलेले तीर्थाटन, संतभेटी आणि त्यांना आलेल्या अनुभूती . . .