पंजाबमध्ये निवडणूक प्रचार काळात सुमारे ३१२ कोटी रुपयांचे अमली पदार्थ जप्त

  • एवढ्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ पकडले गेले, तर पकडल्या न गेलेल्या अमली पदार्थाचे मूल्य किती असेल आणि त्याचे प्रमाणही किती असेल, याचा विचारही न केलेला बरा !
  • जनतेला साधना शिकवली असती, तर आज देशात अमली पदार्थांचे सेवन करणारे निर्माण झाले नसते आणि अशा प्रकारचे अमली पदार्थ बाहेरच्या देशांतून भारतात आलेही नसते !

चंदीगड – पंजाब निवडणुकीच्या काळात ६ फेब्रुवारीपर्यंत ३१२ कोटी रुपयांचे ३ सहस्र ९९ किलो अमली पदार्थ पकडले गेले, अशी माहिती निवडणूक आयोगाने पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयात या संदर्भात एक प्रतिज्ञापत्र सादर करून दिली.