८ फेब्रुवारी : रामनगर, बेळगाव येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर, यांचा ५४ वा वाढदिवस

कोटी कोटी प्रणाम !

रामनगर, बेळगाव येथील सनातनचे ५६ वे संत पू. शंकर गुंजेकर, यांचा ५४ वा वाढदिवस

पू. शंकर गुंजेकर

१६ जानेवारी २०१६ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. त्यांना मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.