संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी परमवीर चक्राने सन्मानित सैन्याधिकार्‍याच्या पत्नीच्या पायांना स्पर्श करून केले वंदन !

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी वर्ष १९७१ च्या युद्धात शौर्य दाखवल्यासाठी परमवीर चक्राने सन्मानित करण्यात आलेले कर्नल होशियार सिंह यांच्या पत्नी धन्नो देवी यांच्या पायांना स्पर्श करून वंदन केले.

जम्मू काश्मीरमध्ये गेल्या ३१ वर्षांत केवळ १ सहस्र ७२४ जणांची हत्या ! – माहिती अधिकारात श्रीनगर पोलिसांनी दिलेली माहिती

या माहितीवर भारतातील एकतरी हिंदू विश्‍वास ठेवू शकतो का ? अशा प्रकारची माहिती देऊन श्रीनगर पोलीस आतंकवाद्यांच्या अत्याचारांना लपवू पहात आहेत का ? असा प्रश्‍न उपस्थित होतो !

एकीकडे खासदार निधी बंद असतांना केंद्र सरकारने स्वतःच्या प्रसिद्धीसाठी मात्र खर्च केले १ सहस्र ६९८ कोटी रुपये ! – खासदार श्रीकांत शिंदे यांची लोकसभेत टीका

केंद्र सरकार प्रतिवर्षी सरासरी ६०० कोटी रुपयांचा खर्च केवळ स्वतःच्या  प्रसिद्धीसाठी करत आहे – शिवसेनेचे ठाणे येथील खासदार डॉ. श्रीकांत शिंदे

ख्रिस्ती नववर्षाच्या स्वागताच्या नावाखाली धार्मिक, ऐतिहासिक आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे अपप्रकार रोखा !

हिंदु जनजागृती समितीची सिंधुदुर्ग जिल्ह्यात पोलीस आणि प्रशासन यांच्याकडे मागणी : अशी मागणी का करावी लागते ? असे अपप्रकार रोखण्यासाठी प्रशासनाने स्वतःहून कृती करणे अपेक्षित आहे !

मालवण-ओरोस एस्.टी. बसवर आनंदव्हाळ येथे दगडफेक

या वेळी बसमध्ये चालक आणि वाहक यांच्यासह १३ प्रवासी होते; सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. असे असले, तरी बसगाडीच्या काचा फुटल्या.

गोवा, उत्तरप्रदेश आणि पंजाब येथून भाजपच्या सूर्यास्ताला प्रारंभ ! – ममता बॅनर्जी, मुख्यमंत्री, बंगाल

भाजपपासून गोव्याला वाचवण्यासाठी सर्व पक्षांनी एकत्र आले पाहिजे. गोव्यात तृणमूल काँग्रेस आणि मगोप हे दोघेही एकत्रितपणे काम करणार आहेत. व्यापक ध्येय साध्य करण्यासाठी आम्ही स्वहिताच्या लहानसहान सूत्रांकडे दुर्लक्ष करणार आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘एखाद्या विषयावर अभ्यास नसतांना त्यावर बडबडणारे म्हणजे बुद्धीप्रामाण्यवादी !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले  

‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु डॉ. रोशन लाल रैना यांची सनातन आश्रम आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना सदिच्छा भेट !

‘जयपूर नॅशनल युनिव्हर्सिटी’चे कुलगुरु डॉ. रोशन लाल रैना यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनचा आश्रम आणि आध्यात्मिक संशोधन केंद्र यांना दिलेल्या भेटीचा वृत्तांत . . .

३५५ व्या आग्रा सुटका स्मृतीदिनानिमित्त किल्ले राजगडावर कार्यक्रम साजरा !

पाली दरवाजा ते पद्मावती मंदिरापर्यंत ढोल ताश्याच्या गजरात भंडारा उधळत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पालखीची दिमाखात मिरवणूक काढण्यात आली.