केरळमध्ये भाजप नेते रंजीत श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी एस्.डी.पी.आय.च्या ५ कार्यकर्त्यांना अटक
भाजपच्या ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव रंजीत श्रीनिवासन् यांच्या हत्येच्या प्रकरणी पोलिसांनी जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचा राजकीय पक्ष असणार्या सोशल डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडिया (एस्.डी.पी.आय.च्या) ५ कार्यकर्त्यांना अटक केली आहे.