नांदेड येथे ‘पी.एफ्.आय.’वर बंदी घालण्याविषयी आणि ख्रिस्ती नववर्षानिमित्त होणारे गैरप्रकार थांबवण्याविषयी निवेदन !
तसेच ख्रिस्ती नववर्षानिमित्त ३१ डिसेंबर या दिवशी होणारे गैरप्रकार आणि त्यानिमित्त फोडण्यात येणार्या फटाक्यांवर प्रतिबंध आणण्याविषयी नांदेड येथे अतिरिक्त जिल्हा दंडाधिकारी निवेदन देण्यात आले.