हिंदु जनजागृती समितीच्या हिंदु राष्ट्र प्रसार अभियानास उत्तम प्रतिसाद !

श्री. सुनील घनवट यांचा १९ ते २४ ऑक्टोबर या कालावधीत मुंबई जिल्ह्यात संपर्क दौरा झाला. श्री. घनवट यांनी सनातनच्या ‘ज्ञानशक्ति प्रसार अभियाना’विषयीही माहिती सांगितली. त्याला सर्वांनीच चांगला प्रतिसाद दिला. त्याचा थोडक्यात वृत्तांत येथे देत आहोत.

सण, उत्सव, मंदिरे आणि परंपरा जिवंत ठेवण्यासाठी हिंदु राष्ट्र हवे ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

सध्या तालिबानने अफगाणिस्तानात सत्ता मिळवली, तेव्हा लोक विमानाला लटकून तेथून पलायन करत होते. ही स्थिती आपल्यावर आणायची नसेल, तर हिंदु राष्ट्राची मागणी करायला हवी.

स्वत:च्या पक्षाशी एकनिष्ठ न रहाणारे स्वार्थी नेते समाज आणि राष्ट्र यांच्याप्रती एकनिष्ठ काय रहाणार ?

सत्तेत राहूनही राष्ट्र आणि समाज यांची सेवा करता येते, हे साधे सत्य आजचे राजकीय पक्ष आपल्या कार्यकर्त्यांना शिकवू शकत नाहीत, ते कधी राजधर्माचे पालन करू शकतील का ?

हिंदूंनो, व्यासपिठाचा सन्मान राखणे, हा आपला धर्म आहे, हे लक्षात घ्या !

‘मुख्य अतिथी, सूत्रसंचालक आणि व्यासपिठावर आसनस्थ होणारे माननीय अतिथी अन् विशिष्ट लोकांपैकी ८० टक्के लोक व्यासपिठावर स्वतःची पादत्राणे (बूट-चपला) घालूनच आसनस्थ होतात.

भारताचा अपमान करणार्‍या ‘वीर दास’ यांच्यासारख्या कलाकारांना कारावासाची शिक्षा द्या ! – सुनील पाल, प्रसिद्ध हास्य-कलाकार

‘हास्यकलाकार नव्हे, तर देशद्रोही’ ! या विषयावर ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद !

हिदु धर्माचा अपमान : मुनव्वर फारूकीचे अभिव्यक्तीस्वातंत्र्य ?

हिंदु जनजागृती समिती आयोजित ‘ऑनलाईन’ विशेष परिसंवाद : चर्चा हिन्दू राष्ट्र की !

शिकवणारे संत आणि सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणारे सनातनचे संत !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे साधनेविषयी मार्गदर्शन !

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या चपलांमधील नकारात्मक स्पंदने नामजपादी उपाय करून दूर केल्यावर त्या चपलांमधील सकारात्मक स्पंदने अनुभवतांना सुचलेले काही प्रयोग आणि त्यांच्या मिळालेल्या उत्तरांचे केलेले विश्लेषण

‘नामजपादी उपाय केल्याने आध्यात्मिक त्रास कसे दूर होतात ?’, याविषयीची लेखमाला ! ‘मनुष्याच्या जीवनात येणार्‍या ८० टक्के समस्या या आध्यात्मिक कारणांमुळे आलेल्या असतात. अशा समस्या सुटण्यासाठी साधना करण्याची आवश्यकता असते. साधनेच्याच जोडीला समस्यांच्या त्या त्या प्रसंगांच्या वेळी त्या त्या समस्येवर नामजपादी उपाय शोधून ते करण्याचीही आवश्यकता असते. सध्या धर्माचरणाचा र्‍हास झाल्याने आलेल्या आपत्काळामध्ये वाईट शक्तींचा … Read more

‘महर्षि अध्‍यात्‍म विश्‍वविद्यालया’ने ‘यू.ए.एस्. (युनिव्‍हर्सल ऑरा स्‍कॅनर)’ या उपकरणाद्वारे सनातनची साधिका चि. सौ. का. वैष्‍णवी यांच्‍या विवाहाच्‍या लग्‍नपत्रिकेची केलेली वैज्ञानिक चाचणी

आजकाल समाजामध्ये लग्नपत्रिकेच्या संदर्भात अत्यंत आकर्षक दिसणार्‍या कलाकृती निवडण्याकडे सर्वांचा कल दिसून येतो. सनातनचे साधक मात्र ‘प्रत्येक कृतीतून साधना व्हावी’, या सात्त्विक उद्देशाने सात्त्विक लग्नपत्रिका छापतात.

साधकांना सत्संगात विविध दृष्टीकोनांच्या माध्यमातून अनमोल मार्गदर्शन करणार्‍या पू. (सौ.) अश्विनी पवार !

पू. (सौ.) अश्विनी पवार घेत असलेल्या काही सत्संगांना बसण्याची एका साधकाला संधी गुरुकृपेने मिळाली व त्या अनमोल सत्संगांत शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहे.