प्रतिकूल परिस्थितीतही साधनेच्या बळावर स्थिर आणि आनंदी रहाणार्या ६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा अरविंद गाडगीळ (वय ६० वर्षे) !
६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती मनीषा अरविंद गाडगीळ यांच्या ६० व्या वाढदिवसाच्या निमित्ताने सौ. कविता पवार यांना त्यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.