‘मुख्य अतिथी, सूत्रसंचालक आणि व्यासपिठावर आसनस्थ होणारे माननीय अतिथी अन् विशिष्ट लोकांपैकी ८० टक्के लोक व्यासपिठावर स्वतःची पादत्राणे (बूट-चपला) घालूनच आसनस्थ होतात. आज हिंदूंचा अहंकार साधनेच्या अभावामुळे उंच शिखरावर आढळतो. त्यात व्यासपिठावर आसनस्थ झालेल्या अतिथींना जरी विनम्रतेने त्यांच्या चुकीची जाणीव करवून दिली, तरी त्यांचा अहं त्वरित दुखावला जातो. आजचा बहिर्मुख हिंदु स्वतःच्या चुका ऐकण्यास मुळीच सिद्ध नसतो, ही स्थिती आहे.’ (साभार : मासिक ‘वैदिक उपासना’)
सनातन प्रभात > Post Type > चौकटी > राष्ट्र-धर्मविषयक चौकट > हिंदूंनो, व्यासपिठाचा सन्मान राखणे, हा आपला धर्म आहे, हे लक्षात घ्या !
हिंदूंनो, व्यासपिठाचा सन्मान राखणे, हा आपला धर्म आहे, हे लक्षात घ्या !
नूतन लेख
- Modi Deity Election : पंतप्रधान मोदी यांनी देवतांच्या नावावर मते मागितल्यामुळे त्यांना निवडणूक लढवण्यास बंदी घाला !
- हिंदु धर्मातील सर्व घटक एकत्र बांधून ठेवण्यासाठी कोणती उपाययोजना करता येईल ?
- अर्थार्जनाचे नियम
- अद्भुत रचना असलेले सम्राट राजा कृष्णदेवराय याचे विजयनगर !
- पराक्रमी हिंदु राजांना साम्यवादी प्रणालीने स्वार्थी आणि भ्याड ठरवावे, यापेक्षा दुर्दैव ते काय ?
- लोकांशी कसे वागावे ?