
ग्वाल्हेर (मध्यप्रदेश) – भारताला ‘भारत’ म्हणून रहायचे असेल, तर भारत ‘हिंदू’ म्हणूनच रहायला हवा. त्याचप्रमाणे हिंदूंना ‘हिंदू’ म्हणून रहायचे असेल, तर भारताला अखंड बनवावेच लागेल, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी येथे एका कार्यक्रमात केले.
”हिंदुंशिवाय भारत नाही”; मोहन भागवतांचे गंभीर विधान | zee 24 taashttps://t.co/C8ACBsWDyU#Zee24Taas #MarathiNews #BreakingNews #MohanBhagwat #Hindutva #MadhyaPradesh #RSS
— ZEE २४ तास (@zee24taasnews) November 28, 2021
सरसंघचालक पुढे म्हणाले की,
१. हिंदूंविना भारत नाही आणि भारताविना हिंदू नाही. भारत तुटला, पाकिस्तान उदयाला आला; कारण ‘आपण हिंदू आहोत’ हेच विसरून गेलो. प्रथम स्वतःला हिंदू समजणार्यांची शक्ती न्यून झाली आणि नंतर संख्या. त्यामुळे पाकिस्तान ‘भारत’ म्हणून राहिला नाही.
२. हा हिंदुस्तान आहे आणि येथे परंपरेने हिंदूच रहात आले आहेत. ज्या ज्या गोष्टीला ‘हिंदू’ म्हणून संबोधले जाते, त्या सगळ्यांचा विकास या भूमीत झाला आहे. भारताच्या सर्व गोष्टी भारताच्या भूमीशी जोडलेल्या आहेत. हा योगायोग नाही.
न्यायाधिशांच्या खुर्चीवर काळी जादू करणार्या महिलेला अटक
थुंकणार्याकडून आता अडीच सहस्र रुपये दंड वसूल करा ! – मुंबई उच्च न्यायालय
शिवराज मोटेगावकर याने रसायनशास्त्राची प्रश्नपत्रिका मिळवण्यासाठी दिले ५ लाख रुपये !
Rohingya Sink : रोहिंग्या निर्वासितांच्या २ नौका बुडाल्याने ५०० हून अधिक जणांचा मृत्यू झाल्याची भीती
Puri Rath Yatra Stampede : पुरी रथयात्रेत चेंगराचेंगरी : एकाचा मृत्यू, तर १०० हून अधिक भाविक घायाळ
इस्लामिक स्टेटला साहाय्य करणारा राकिब अंसारी याला ५ वर्षांच्या कारावासाची शिक्षा