‘मुंबई-कर्नाटक प्रदेशा’चे नाव पालटून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ करणार ! – कर्नाटकमधील भाजपच्या मुख्यमंत्र्यांची घोषणा

कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई

बेंगळुरू (कर्नाटक) – ‘मुंबई-कर्नाटक प्रदेशा’चे नाव पालटून ‘कित्तूर कर्नाटक प्रदेश’ केले जाईल. वारंवार सीमावाद निर्माण होत असतांना जुने नाव ठेवण्यात अर्थ नाही. त्यामुळे या भागाचे नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती कर्नाटकमधील भाजपचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी दिली.

राज्याच्या ६५व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित ‘कर्नाटक राज्योत्सवा’मध्ये त्यांनी याविषयीची घोषणा केली.