अमेरिकेतीलही लोक मूकदर्शक राहून अशा घटनांचा विरोध करत नाहीत. यातून एकूणच समाज किती असंवेदनशील झाला आहे, याचा प्रत्यय येतो !

फिलाडेल्फिया (अमेरिका) – येथील एका धावत्या रेल्वे गाडीमध्ये एका महिलेवर प्रवाशांच्या उपस्थितीत बलात्कार करण्यात आल्याची घटना घडली आहे.
मार्केट-फ्रँकफोर्ड या मार्गावर धावणार्या रेल्वे गाडीमध्ये रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी बलात्कारी फिस्टन नगोय याला अटक केली आहे.
Punjab Extortion Case : पंजाब पोलिसांकडून खंडणीच्या प्रकरणी पोलीस निरीक्षकाला अटक
Hormuz Oil Tankers Explodes : हॉर्मुझमध्ये २ तेल टँकर नौकांमध्ये स्फोट
सुनेचे सातत्याने लैंगिक शोषण करणारा सासरा झाकीर याच्या गुप्तांगावर सुनेने धारदार शस्त्रांनी केले आक्रमण
Bullet Train Project : बुलेट ट्रेन प्रकल्पाला विलंब होण्यास भारतीय मंत्र्याचे वर्तन उत्तरदायी
Gaziyabaad Shahnawaz Murders : छेडछाडीला विरोध करणार्या अल्पवयीन हिंदु मुलीला शाहनवाजने चौथ्या मजल्यावरून खाली फेकले : मुलीचा मृत्यू
Teesta River Project : बांगलादेशाने भारताऐवजी चीनला दिला ९ सहस्र कोटी रुपयांचा तिस्ता नदी प्रकल्प