‘आश्रम-३’ वेब सिरीजच्या चित्रीकरण स्थळाची बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड
हिंदूंच्या धर्माचा अवमान होणार्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने कुणी अशा प्रकारचे कृत्य करत असेल, तर त्याचाही आता विचार होणे आवश्यक आहे.
हिंदूंच्या धर्माचा अवमान होणार्यांवर कठोर कारवाई होत नसल्याने कुणी अशा प्रकारचे कृत्य करत असेल, तर त्याचाही आता विचार होणे आवश्यक आहे.
सैन्याकडून बंड पुकारल्यानंतर पंतप्रधान हामडोक यांच्यासह अनेक राजकीय नेत्यांना बंदी बनवले !
‘जगातील एकमेव हिंदु राष्ट्र असणार्या नेपाळला चीनमुळे साम्यवादी बनवण्यात आले. हे देशातील हिंदूंनी कदापि विसरू नये.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
भारत आणि बांगलादेश येथे होणार्या हिंदूंच्या हत्याकांडाच्या निषेधार्थ भाजपच्या कामगार आघाडीच्या वतीने ठाणे येथे मूक मोर्चा काढण्यात आला. जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा विषय पोचून निषेध व्यक्त व्हावा, या उद्देशाने २३ ऑक्टोबर या दिवशी दुपारी ३.३० वाजता या मूक मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते.
भारतभर राबवण्यात येणार्या सनातनच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ला उडुपी (कर्नाटक) येथील श्री महाकालीदेवीचा आशीर्वाद लाभला.
ही नवीन सकाळ अजून बंगालमधील जनतेने कधी अनुभवली का ? त्यांनी हिंसाचाराचीच काळी रात्र अनुभवली !
येथील भाजपचे आमदार रणधीर सावरकर यांची सनातन संस्थेच्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियाना’ अंतर्गत सनातनचे साधक श्री. श्याम राजंदेकर आणि श्री. धीरज राऊत यांनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यांना सनातन संस्थेच्या ग्रंथांसंदर्भात माहिती देण्यात आली.
हिंदु तरुणींशी प्रेमाचे नाटक करून त्यांना ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवणार्या धर्मांधांच्या विरोधात पोलीसही कधी कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या !