हिंदु तरुणींशी प्रेमाचे नाटक करून त्यांना ‘लव्ह जिहाद’मध्ये फसवणार्या धर्मांधांच्या विरोधात पोलीसही कधी कारवाई करत नाहीत, हे लक्षात घ्या ! – संपादक

विजयपूर (कर्नाटक) – येथे मुसलमान महिलेशी प्रेमसंबंध ठेवणार्या हिंदु व्यक्तीची हत्या करण्यात आली. ३४ वर्षीय रवि निंबरगी असे या व्यक्तीचे नाव आहे. या महिलेचा भाऊ आणि मामा यांना अटक करण्यात आली आहे. रवि याचा मृतदेह एका शेतातील विहिरीमध्ये सापडला. गळा दाबून त्याची हत्या करून मृतदेह विहिरीत टाकण्यात आला होता. या मुसलमान महिलेच्या कुटुंबियांचा प्रेमसंबंधाला विरोध होता. या महिलेला आता प्रशासनाने सुरक्षा पुरवली आहे.
Taslima Nasreen : जंतरमंतरवरील आंदोलनावरून बांगलादेशातील हिंसक आंदोलनाची आठवण झाली ! – तस्लिमा नसरीन
प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणांसाठी जलद गती न्यायालये स्थापन करू !
२ जिहादी आतंकवाद्यांच्या घरांवर बुलडोझर कारवाई
पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
नालासोपारा येथे ४ कोटी ८३ लाख १० सहस्र रुपयांचे अमली पदार्थ जप्त
९ संतांची धार्मिक समिती स्थापन : प.पू. स्वामी गोविंददेव गिरि यांच्याकडे अध्यक्षपद