हाऊसिंग बोर्ड, मडगाव येथील श्री घोगळेश्वर मंदिराच्या समोर ईदच्या निमित्ताने अनधिकृतपणे कमान उभारण्याला स्थानिक हिंदूंचा विरोध
अशा प्रकारे मुद्दामहून हिंदूंची कळ काढणार्या धर्मांधांचा उद्दामपणा यातून दिसून येतो. धर्मांधांना विरोध करणार्या स्थानिक नागरिकांचे अभिनंदन ! ‘हा बांगलादेश किंवा पाकिस्तान नाही, हिंदुस्थान आहे’, असे हिंदूंनी धर्मांधांना ठणकावून सांगावे !