हत्येसाठी नेण्यात येणार्‍या गोवंशियांची इंदापूर पोलिसांनी केली सुटका; २ धर्मांधांना अटक

  • गोवंश हत्याबंदी कायदा अस्तित्वात येऊनही गोवंशियांची अवैध वाहतूक होते, हे लज्जास्पद ! – संपादक
  • या कायद्याला धाब्यावर बसवणार्‍या धर्मांधांना कठोरात कठोर शिक्षा झाली, तरच असे प्रकार थांबतील ! – संपादक

इंदापूर (पुणे) – हत्या करण्याच्या उद्देशाने २ चारचाकी वाहनांतून १० जर्सी गायी, १ म्हैस, तसेच जर्सी आणि देशी गायीचे प्रत्येकी १ वासरू घेऊन जात असताना इंदापूर पोलिसांनी थेट कारवाई करून वाहनांसह ८ लाख ३५ सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या संदर्भात खाजा देसाई आणि मुजाहिद कुरेशी या २ आरोपींवर इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून जनावरांना केडगाव गोशाळेत पाठवण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी इंदापूर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.