परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘खरे सुख केवळसाधनेनेच मिळते, भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
‘खरे सुख केवळसाधनेनेच मिळते, भ्रष्ट मार्गाने मिळवलेल्या पैशांनी नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
गेल्या ७४ वर्षांत भारतात अल्पसंख्यांकांचे प्रचंड लांगूलचालन केल्यामुळे हिंदू बहुसंख्य असूनही त्यांना घटनात्मक संरक्षण मिळालेले नाही. मदरशांमध्ये कुराण शिकवण्यासाठी ‘सेक्युलर’ (निधर्मी) सरकार अनुदान देते; मात्र हिंदूंना त्यांच्या धर्माचे शिक्षण देण्यासाठी विरोध केला जातो. हिंदूंची मंदिरे सेक्युलर सरकार चालवते..
‘भयपट चित्रपटाचा (‘हॉरर मूव्ही’चा) सूक्ष्म परिणाम’ आणि ‘वारसा स्थळांविषयी आध्यात्मिक दृष्टीकोन’ या विषयांवर (ऑनलाईन) शोधनिबंध सादर !
‘धर्माविषयी आस्था आणि तळमळ असलेल्या युवकांचे या ‘फोर्स’च्या माध्यमातून संघटन केले जाईल’, अशी घोषणा हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता खुश खंडेलवाल यांनी केली.
भाविकांनी शंखवाळ तीर्थक्षेत्रावरील पुरातन श्री विजयादुर्गादेवीच्या मंदिराच्या पुनर्बांधणीचा केला संकल्प !
मलिक यांनी पत्रकार परिषदेत ‘फ्लेचर पटेल कोण ? त्यांचा वानखेडे यांच्याशी काय संबंध ? यापूर्वीच्या ३ धाडींमध्ये पंच म्हणून पटेल यांची उपस्थिती कशी ? पटेल यांच्यासह छायाचित्रातील ‘लेडी डॉन’ कोण ?’ असे अनेक प्रश्न उपस्थित केले होते.
या गावांमध्ये ‘कंटेनमेंट झोन’ जाहीर करणे, बॅरिकेड्स लावणे, पोलीस बंदोबस्त वाढवणे, जनता जमावबंदी या माध्यमातून गाव बंद करणे, लसीकरण करणे, चाचण्या वाढवणे अशा उपाययोजना करण्यात येत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिली आहे.
‘७४ मीटर उंचीचा हा ध्वज हिंदु धर्मातील एकता आणि समानता यांचे प्रतीक म्हणून उभारत आहोत, त्याचसमवेत हा भगवा ध्वज उभारण्यास शरद पवार यांचीही संमती आहे’, असे रोहित पवार यांनी म्हटले आहे.
राज्यातील आमदारांच्या स्थानिक विकासनिधीत १ कोटी रुपयांची वाढ करून तो ४ कोटी रुपये केल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. प्रत्येक आमदाराला त्याच्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी प्रतिवर्ष ४ कोटींचा निधी उपलब्ध होईल.