सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मान्यता

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने (‘नॅशनल मेडिकल कमिशन’ने) अखेर मान्यता दिली.

काळ्या जादूवर उतारा !

‘लव्ह जिहाद’साठी काळ्या जादूचा वापर होतो, हे चर्चचे म्हणणे पुरो(अधो)गामी मान्य करणार का ?

एस्.टी.च्या सिंधुदुर्ग जिल्हा विभाग नियंत्रक पदावर निवृत्त कर्मचार्‍याच्या नेमणुकीच्या विरोधात आंदोलन करणार ! – नवनिर्माण राज्य परिवहन कामगार सेना

याविषयी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात नाडकर्णी यांनी म्हटले आहे की, एस्.टी. प्रशासनाकडे सध्या असलेल्या कर्मचार्‍यांना वेतन द्यायला पैसे नसून कर्मचार्‍यांचे ३-३ मासांचे वेतन रखडले आहे.

मुंब्रा (ठाणे) येथून आतंकवादविरोधी पथकाने एका धर्मांधाला कह्यात घेतले

पोलिसांनी यासंदर्भात कुठलीही अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

काँग्रेसच्या राज्यातील धर्मांधांची गुंडगिरी जाणा !

अलवर (राजस्थान) येथे धर्मांधांच्या जमावाने योगेश जाटव या दलित तरुणाची अमानुष मारहाण करून हत्या केली. ‘पोलीस अधिकारी इलियास हे आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत’, असा आरोप नातेवाइकांनी केला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या वक्तव्याचा विपर्यास करून त्यांची तालिबान्यांशी तुलना करणारे घरभेदी घातकच !

‘शौर्याला क्रौर्य ठरवले जाते’, ही दुर्दैवाची गोष्ट !

शेतकर्‍यांचा मित्र बळीराजा म्हणजे भगवान श्रीकृष्णाचे ज्येष्ठ बंधू बलराम !

बलरामाच्या हाती नांगर आणि मुसळ ही शस्त्रे आहेत. तीच आयुधे शेतकर्‍याची असतात ना ?

इंग्रजी कधीही मातृभाषा होऊ शकत नाही !

मराठी आपली मातृभाषा आहे आणि प्रत्येकाने ती शिकलीच पाहिजे. आपण विचारही मराठीतूनच करतो. त्यामुळे मराठीवर प्रभुत्व असलेच पाहिजे.