पितृपंधरवड्याच्या कालावधीत पूर्वजांना गती  मिळण्याविषयी साधिकेला आलेल्या अनुभूती

वर्ष २०१८ मध्ये पितृपंधरवडा चालू असतांना माझ्या मानसिक त्रासात वाढ झाल्याचे माझ्या लक्षात आले. देवानेच मला त्यावर मात करायला बळ दिले. अष्टमीच्या दिवशी मी ध्यानमंदिरात दत्तगुरूंचा नामजप करण्यासाठी बसले असतांना मला पुढील दृश्य दिसले…

दळणवळण बंदीच्या कालावधीत महालय श्राद्ध करतांना आलेल्या अनुभूती

दळणवळण बंदीच्या कालावधीत महालय श्राद्ध भावपूर्ण झाल्याने दिवंगत आई-वडील आणि पूर्वज आनंदी झाल्याचे जाणवणे अन् गुरूंच्या कृपेने वेगळाच आत्मिक आनंद दीर्घकाळ अनुभवता येणे