इंग्रजी कधीही मातृभाषा होऊ शकत नाही !

‘मराठी आपली मातृभाषा आहे आणि प्रत्येकाने ती शिकलीच पाहिजे. आपण विचारही मराठीतूनच करतो. त्यामुळे मराठीवर प्रभुत्व असलेच पाहिजे. इंग्रजी आपली मातृभाषा कधीही होऊ शकत नाही, हे प्रत्येक पालकाने ध्यानात ठेवून आपल्या मुलांवर संस्कार करावेत.’

– सुहासिनी सिन्हा, लेखिका, निवृत्त मुख्याध्यापिका, इंडियन एज्युकेशन सोसायटी, मुंबई

(साभार : दैनिक ‘सामना’, ९.१.२०१२)