कोल्हापूर जिल्ह्यातील डेल्टा प्लसचे सातही रुग्ण पूर्णत: बरे झाले ! – डॉ. योगेश साळे, आरोग्याधिकारी
डेल्टा प्लसच्या रुग्णांच्या रहिवास परिसरात सध्या एकाही रुग्ण नसल्याने नागरिकांनी भीती बाळगू नये
डेल्टा प्लसच्या रुग्णांच्या रहिवास परिसरात सध्या एकाही रुग्ण नसल्याने नागरिकांनी भीती बाळगू नये
ज्यांच्याकडे राज्यात ५८ वर्षे सत्ता होती, त्या वेळी ते काहींच करू शकले नाहीत.
अभियानाच्या निमित्ताने घरोघरी ध्वजारोहण, भारतमाता पूजन, तिरंगा फेरी, घराघरांवर तिरंगा, असे उपक्रम घेण्यात आले.
कोल्हापूर कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर यांच्या पुढाकाराने कार्यक्रम घेण्यात आला.
‘धर्मांधांपेक्षा धर्मविरोधक बुद्धीप्रामाण्यवादी अधिक धोकादायक असतात !’
चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो…
सध्या हिंदूंची स्थिती अतिशय वाईट आहे. धर्मांतर, लव्ह जिहाद, हिंदुत्वनिष्ठ आणि साधूसंत यांच्या हत्या, मंदिरांचे सरकारीकरण असे अनेक आघात प्रतिदिन हिंदूंवर होत आहेत.
बलात्काराच्या प्रकरणाची तात्काळ सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा झाली असती, तर ही वेळ आलीच नसती ! व्यवस्थेतील या त्रुटी सुधारण्यासाठी सरकारी यंत्रणा काय करणार ?
संशोधकांच्या मते, ज्या कर्करोगाच्या रुग्णांनी एका दिवसामध्ये २५० ग्रॅम शेंगदाणे सेवन केले, त्यांना अधिक प्रमाणात धोका दिसून आला.