
शामली (उत्तरप्रदेश) – येथील कैरानामध्ये बलात्काराच्या प्रकरणातील साक्षीदाराची आरोपींकडून गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. (बलात्काराच्या प्रकरणाची तात्काळ सुनावणी होऊन आरोपींना शिक्षा झाली असती, तर ही वेळ आलीच नसती ! व्यवस्थेतील या त्रुटी सुधारण्यासाठी सरकारी यंत्रणा काय करणार ? – संपादक)
२ वर्षांपूर्वी एका युवतीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली होती. ते दोघेही जामिनावर सुटले होते. १६ ऑगस्ट या दिवशी पीडित तरुणी तिच्या मैत्रिणीसमवेत मंदिरात जात असतांना आरोपींनी या तरुणीला खेचून जंगलात नेले. तेव्हा मैत्रिणीने घरी जाऊन याची माहिती दिल्यावर पीडितेची आई आणि साक्षीदार अजय हे दोघे घटनास्थळी पोचल्यावर आरोपींनी गोळ्या झाडून अजय यांची हत्या केली.
केरळम्मधील ‘इंडियन युनियन मुस्लिम लीग’च्या पहिल्या महिला आमदाराने रेस्टॉरंटचे उद्घाटन दीप प्रज्वलनाने केल्याने कट्टरतावाद्यांची टीका
भारतीय व्यापार्यांनी ‘हलाल अर्थव्यवस्थे’चा धोका ओळखून त्याला विरोध करणे आवश्यक !
२ सख्ख्या हिंदु बहिणींचा छळ करणार्या पसार आरोपीविरुद्ध गुन्हा नोंद !
दुबईत नोकरी लावण्याच्या आमीषाने धर्मांधाकडून हिंदु शिक्षिकेवर अत्याचार : ६ तोळे सोने आणि लाखो रुपयांची लूट !
मुंबई विमानतळावर ५ कोटी रुपयांचे सोने जप्त, ७ जणांना अटक !
Bangladeshis At Hakimpur : हकीमपूर (बंगाल) येथील सीमेवर प्रतिदिन २०० ते ३०० बांगलादेशी परत जाण्यासाठी पोचत आहेत !