
कोल्हापूर, १६ ऑगस्ट – हिंद भारतीय जनरल कामगार सेनेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने १५ ऑगस्ट या दिवशी बांधकाम कामगारांना साहित्य वाटप करण्यात आले. यात हेल्मेट, हँड ग्लोज, सुरक्षा बुट, सुरक्षा बेल्ट, सुरक्षा जॅकेट यांसह अन्य साहित्यांचा समावेश होता. कोल्हापूर कामगार सेना जिल्हाध्यक्ष राजू सांगावकर यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम घेण्यात आला. या वेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, शहरप्रमुख शिवाजीराव जाधव, युवासेना अध्यक्ष मंजीत माने, उपशहरप्रमुख शशीभाऊ बिडकर यांसह अन्य उपस्थित होते.
मातृभाषेतील शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण ! – सुभाष शिरोडकर, मंत्री
युवतीला फूस लावून पळवून नेल्याच्या संशयाने ग्रामस्थांनी एका शिक्षकाला चोपले !
इयत्ता १० वीच्या परीक्षेतील कॉपी प्रकरणाचे मुख्य सूत्रधार मुख्याध्यापकच
गडकर आळी (सातारा) येथील महिलांनी घातला अधिकार्यांना घेराव !
कचरा प्रक्रिया सक्तीविरोधात ‘हाऊसिंग सोसायटी फेडरेशन’ आक्रमक
पिंपरी-चिंचवड येथे यंदा पावसाळ्यात अनुमाने ५ लाख देशी झाडांची लागवड !