बीजिंग – चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या हुआ चुनयिंग यांनी पत्रकारांना सांगितले की, चीन अफगाणिस्तानच्या जनतेच्या अधिकाराचा आदर करतो आणि तालिबानशी मैत्रीपूर्ण अन् सहकार्यपूर्ण संबंध विकसित करू इच्छितो.