परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार
‘असुरांशी लढणारे देव, तसेच लढाईत शत्रूला हरवून रामराज्य स्थापन करणारा श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना अहिंसावादी मूर्ख समजतात का ? अहिंसावादामुळेच देश सर्वच क्षेत्रांत रसातळाला गेला आहे.’
‘असुरांशी लढणारे देव, तसेच लढाईत शत्रूला हरवून रामराज्य स्थापन करणारा श्रीराम आणि श्रीकृष्ण यांना अहिंसावादी मूर्ख समजतात का ? अहिंसावादामुळेच देश सर्वच क्षेत्रांत रसातळाला गेला आहे.’
‘संत ज्ञानेश्वर महाराज यांचे वडील एक उत्तम साधक होते. गुरूंच्या आज्ञेने त्यांनी गृहस्थाश्रम स्वीकारला. ‘गृहस्थाश्रमात राहूनही साधनामार्गावरील जीवनाचे ध्येय सतत त्यांच्या समोर राहील’, अशीच नावे त्यांनी त्यांच्या मुलांची ठेवली. त्यांनी ठेवलेल्या नावांमधून पुढील बोध होतो.
पश्चिम महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटक येथील भक्तांचे श्रद्धास्थान असलेले कोल्हापूर जिल्ह्याच्या गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथील सुरगीश्वर मठाचे मठाधिपती ष.ब्र. (षट्स्थल ब्रह्मीभूत) १०८ चंद्रशेखर शिवाचार्य महास्वामीजी यांचे २७ ऑगस्ट या दिवशी पहाटे महानिर्वाण झाले.
‘देश बचाव जनआंदोलना’च्या कार्यकर्त्यांनी घेतली अण्णा हजारे यांची भेट !
आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील निवासी भागावर २९ ऑगस्टला सायंकाळी ६ च्या सुमारास अमेरिकेकडून ‘रॉकेट’द्वारे आक्रमण करण्यात आले आहे. या आक्रमणामध्ये २ जण ठार, तर तिघे घायाळ झाले
या प्रकरणी पोलिसांनी नगरसेवक शेरू बडेगर यांच्यासह ५ जणांवर निपाणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला असून शेरू बडेगर यांना पोलिसांनी अटक केली आहे.
हिंदु जनजागृती समितीचा कबीर खान यांना प्रश्न
पुण्यनगरीत श्रीकृष्ण जयंतीच्या पूर्वसंध्येला ‘ऑनलाईन’ कृष्णानंद सोहळा साजरा !
केवळ ब्राह्मण आहेत; म्हणून दादोजी कोंडदेव आणि समर्थ रामदासस्वामी यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्याशी असलेला संबंध नाकारणे, हे वैचारिक दारिद्र्य होय…