श्रीकृष्णाच्या चित्राकडे पाहून नामजपादी उपाय करतांना साधिकेला आलेल्या अनुभूती
तोंड, हात, पाय आणि फुप्फुसे इत्यादींविषयी मनात विचार येऊन श्रीकृष्णाप्रमाणे सर्व व्हावेसे वाटणे अन् ते अनुभवतांना चैतन्य मिळणे
तोंड, हात, पाय आणि फुप्फुसे इत्यादींविषयी मनात विचार येऊन श्रीकृष्णाप्रमाणे सर्व व्हावेसे वाटणे अन् ते अनुभवतांना चैतन्य मिळणे
चि. हिंदवी प्रसाद वडके हिचा तिसरा वाढदिवस आहे. त्या निमित्ताने तिच्या आई-वडिलांना जाणवलेली तिची वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे.
देशातील ६ लाख ७७ सहस्रांपेक्षा अधिक गावांच्या नावांचा अभ्यास करण्यात आल्यावर ही माहिती समोर आली.
या आक्रमणात काही वाहनांची हानी झाली. या आक्रमणाचे दायित्व अद्याप कोणत्याही आतंकवादी संघटनेने घेतलेले नाही.
मंदिरांचे सरकारीकरण करून मनमानी पद्धतीने त्यांच्यासंदर्भात निर्णय घेणार्या तमिळनाडूतील द्रमुक सरकारचा निषेध ! तमिळनाडूतील हिंदूंनी या विरोधात संघटितपणे आणि वैध मार्गाने लढा उभारणे आवश्यक !
आंध्रप्रदेशमध्ये वाय.एस्.आर्. काँग्रेसचे ख्रिस्ती मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी सत्तेवर असतांना या फुटीरतावादी पाद्य्राची मागणी सत्यात उतरल्यास आश्चर्य वाटणार नाही. हे रोखण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना अत्यावश्यक !
कोरोना प्रतिबंधात्मक लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्यांनी डिसेंबर २०२२ पर्यंत मास्क घालणे अनिवार्यच आहे, असे वैद्यकीय तज्ञांनी म्हटले आहे.
तालिबानला मान्यता दिल्यास अथवा न दिल्यास आतंकवादी आक्रमणच होणार आहे, हे संपूर्ण जगाला ठाऊक असल्याने तालिबानचा नायनाट करणे हाच त्यावरील एकमेव उपाय आहे अन् तो केला पाहिजे !
भारत आतंकवाद्यांशी कोणतेही संबंध ठेवत नाही, असे भारताने तालिबानला ठणकावून सांगितले पाहिजे !
लंडन येथील मानवाधिकार कार्यकर्ते आरिफ अजाकिया यांचा भारताला सल्ला