जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज संस्थानच्या वतीने अतीवृष्टीने प्रभावित झालेल्या कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण !
अन्य धर्मियांनी आपद्ग्रस्तांना साहाय्य केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात का ?
अन्य धर्मियांनी आपद्ग्रस्तांना साहाय्य केल्याच्या बातम्या वाचायला मिळतात का ?
सातारा नगरपालिकेने भटक्या कुत्र्यांचा वेळीच बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांना जीव मुठीत धरूनच फिरावे लागेल !
यासाठी संबंधित कृषी अधिकारी आणि पर्यवेक्षक त्या-त्या भागात पोचले आहेत. येत्या ८ दिवसांत पंचनामे करण्याची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
पोलिसांनी या प्रकरणी संशयित सचिन बाळू चव्हाण याला कह्यात घेतले असून पुढील तपास चालू आहे. २९ जुलैच्या रात्री दिव्यनगरी ते कोंढवे परिसरात ही कारवाई करण्यात आली.
वयाच्या ९२ व्या वर्षी गुढीपाडव्याच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ११ एप्रिल २०२१ या दिवशी ते विठ्ठलरूपात विलीन झाले. त्यांच्या जीवनकार्याचा संक्षिप्त लेख येथे देत आहोत.
वरील चित्राच्या वरच्या भागात, मध्यभागी आणि खालच्या भागात स्पर्श करून काय जाणवते, याचा अनुभव घ्या.
सर्वाधिक युवा संख्या असलेला, उत्तम नैसर्गिक स्थिती आणि जगाच्या तुलनेत सर्वाधिक सहिष्णुता असलेल्या भारत देशाकडे जग आशेने पहात आहे. भारतियांनी याचे भान ठेवून आत्मबळ वाढवण्यासाठी साधनेचे प्रयत्न वाढवले पाहिजेत.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने ऑनलाईन गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या महोत्सवांना भारतभरातील जिज्ञासूकंडून उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. त्याचा संख्यात्मक आढावा येथे दिला आहे.
‘परात्पर गुरु डॉ. आठवले हे श्रीविष्णूचा अवतार आहेत’, तर ‘श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’ या श्री महालक्ष्मीदेवीचा अवतार आहेत’, असे महर्षींनी नाडीपट्टीत सांगितले आहे.