विदेशी ‘वीगन’ दुधाला भारतात प्रस्थापित करण्यासाठी ‘अमूल’च्या दुधाला विरोध करण्याचे ‘पेटा’चे षड्यंत्र ! – नीरज अत्री, अध्यक्ष, श्री विवेकानंद कार्य समिती

‘अमेरिकेत सोयाबीनमध्ये जनुकीय परिवर्तन करून त्यापासून ‘वीगन मिल्क’ बनवले जाते. भारतात गायीच्या दुधाची मोठी बाजारपेठ आहे. त्यावर विदेशी आस्थापनांचे अधिपत्य निर्माण करण्यासाठीच ‘पेटा’ ही प्राणीप्रेमी संस्था ‘अमूल’च्या दुधाला विरोध करत आहे….

‘रोहिंग्या-बांग्लादेशी घुसपैठिए : राष्ट्रीय सुरक्षा पर संकट !’ या विषयावर विशेष ऑनलाईन परिसंवादाचे आयोजन !

वार, दिनांक आणि वेळ :- शनिवार, १४ ऑगस्ट २०२१, रात्री ७ वाजता

बंदोबस्तावेळी पोलीस कर्मचार्‍यांचा भ्रमणभाष बंद रहाणार ! – पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांचा आदेश

बंदोबस्तावरील (कर्तव्यावरील) पोलीस अधिक प्रमाणात भ्रमणभाषवर बोलण्यात, ‘चॅटिंग’ करण्यात तसेच सामाजिक माध्यमांचा वापर करतांना निदर्शनास येत आहेत.

सैन्याची कामगिरी वाढवण्यासाठी अमेरिकेकडून ‘सुपर’ सैनिकांची निर्मिती आणि भारताची सतर्क भूमिका !

‘अमेरिकेच्या ‘सायंटिफिक जर्नल’मध्ये प्रसिद्ध झालेल्या लेखात म्हटले आहे की, अमेरिकेच्या संरक्षण विभागाची प्रयोगशाळा ‘सुपर’ सैनिक निर्माण करण्यासाठी विशिष्ट प्रकारच्या औषधांची निर्मिती करत आहे….

‘पेटा’सारख्या विद्वेषी प्रवृत्तीपासून हिंदु समाजाला वाचवण्यासाठी जागृती आवश्यक !- नरेंद्र सुर्वे, हिंदु जनजागृती समिती

‘पेटा इंडिया’ने हिंदूंना पशूप्रेम शिकवण्याआधी प्रथम स्वत:च्या देशामध्ये पशूप्रेम दाखवावे. ‘पेटा’ सारख्या विद्वेशी प्रवृत्तींपासून हिंदु समाजाला वाचवण्यासाठी विविध माध्यमांतून जागृती करणे आवश्यक आहे.’

श्रावण मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व !

हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ’ (साप्ताहिक दिनविशेष) हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

 दैनिक ‘सनातन प्रभात’चा रंगीत उज्ज्वल भारत विशेषांक

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी १४ ऑगस्ट या दिवशी दुपारी ३ पर्यंत ‘ई.आर्.पी.’ प्रणालीत भरावी !

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची चि. रुद्राणी प्रशांत पाटील (वय ३ वर्षे ६ मास) हिच्याविषयी तिच्या कुटुंबियांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !

सात्त्विकतेची आवड, शिकण्याची वृत्ती, शांत अन् स्थिर असे विविध गुण असलेली चि. रुद्राणी पाटील हिची ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असल्याचे सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी १७ डिसेंबर २०२० या दिवशी घोषित केले.

उत्साही आणि प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तळमळीने सेवा करणार्‍या ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या सौ. सविता चौधरी (वय ४५ वर्षे) !

सतत हसतमुख, उत्साही आणि सेवेचा ध्यास असणारी व प्रतिकूल परिस्थितीवर मात करून तळमळीने सेवा करणार्‍या सौ. सविता चौधरीकाकू.

वाराणसी सेवाकेंद्रात गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

वाराणसी सेवाकेंद्रात गुरुपादुकांची प्रतिष्ठापना करण्यात आली. १३ ऑगस्ट या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात गुरुपादुकांचे पूजन होत असतांना साधकांना आलेल्या अनुभूती आपण पाहिल्या. आज उर्वरित अनुभूती येथे दिल्या आहेत.