विषारी सापाने दंश केल्यानंतर व्यक्ती जिवंत !

जाजपूर (ओडिशा) – कुत्र्याने किंवा सापाने मनुष्याला चावले, तर ती बातमी होत नाही; मात्र मनुष्याने त्यांना चावले आणि त्यात त्यांचा मृत्यू झाला, तर ती बातमी होते. अशीच घटना येथील एका दुर्गम गावामध्ये घडली आहे. गंभीरभतिपिया गावातील किशोर बद्रा रात्री त्याच्या शेतातून काम करून घरी परतत असतांना एका विषारी सापाने त्याच्या पायाचा चावा घेतला; म्हणून त्याचा सूड घेण्याकरता बद्रा याने त्या सापाला पकडले आणि त्याला वारंवार चावले. यात तो साप जागीच ठार झाला. यानंतर किशोर बद्रा रुग्णालयात न जाता पारंपारिक उपचार करणार्याकडे गेले आणि तेथे उपचार घेतले. विषारी सापाने चावा घेऊनही किशोर बद्रा यांची प्रकृती ठणठणीत आहे.
हिंदूविरोधी ‘देवस्थान इनाम जमीन निर्मूलन अधिनियम’ रहित करावा !
Monsoon Reached Keralam : मौसमी पावसाचे केरळम्मध्ये आगमन !
‘हाफकीन’ आणि घाना सरकार यांच्यात सर्पदंशावरील उपचारपद्धतीसह अन्य संशोधनासाठी सहकार्य करार होणार !
आरोपी शाहिना रफिक हिला पुण्यात अन्वेषणासाठी बोलावले
तुमकुरू (कर्नाटक) येथे श्रीराममंदिराच्या शेजारी अल्पसंख्यांकांचे वसतीगृह बांधण्याचा डाव !
‘दारुल उलूम देवबंद’ आतंकवाद्यांचे केंद्र असल्याने ते भुईसपाट करा ! – हिंदु रक्षा दलाची मागणी