शाळेच्या दाखल्यावर जन्मदिनांक असेल, तर आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे जन्मदिनांकाचा पुरावा ठरत नाहीत ! – अलाहाबाद उच्च न्यायालय
आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांना वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरावेच, असे बंधनकारक नाही….
आधार कार्ड आणि पॅन कार्ड यांना वयाचा पुरावा म्हणून ग्राह्य धरावेच, असे बंधनकारक नाही….
पंतप्रधानांकडून शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांना ९९ व्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा !
प्रेमामध्ये एकमेकांविषयी निष्ठा आणि आदराची भावना असते. प्रेमामध्ये त्याग असतो; परंतु ‘लव्ह जिहाद’ म्हणजे हिंदु युवतींना फसवून त्यांना यातनांच्या खाईत लोटण्यासारखे आहे…..
एकूण १८ गुंतवणूकदारांची अनुमाने ५ कोटींची फसवणूक केल्याप्रकरणी येथील प्रसिद्ध मराठे ज्वेलर्सचे माजी भागीदार प्रणव मराठे यांना कोथरूड पोलिसांनी अटक केली आहे.
२५ मार्च या दिवशी अमरावती जिल्ह्यातील मेळघाट हरिसालच्या वन परिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी आत्महत्या केली होती.
अशा लाचखोरांचे केवळ निलंबन नको, तर त्यांना बडतर्फ करून आतापर्यंत लुबाडलेली सर्व संपत्ती वसूल करून घ्यायला हवी !
अशी मागणी का करावी लागते ?
राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मानंतर राज्यात जातीचे सूत्र मोठे झाले, असे मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी म्हटले आहे. मागील काही वर्षांत जातीच्या आधारे राजकारणात वाढ झाली आहे.
मुंबई विमानतळाच्या संरक्षक भिंतीच्या येथे १२ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी पेट्रोल असलेली बाटली फेकण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी अज्ञाताच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
राज्यपालांनी अद्याप त्यावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. याविषयी नाशिक येथील रतन सोली लूथ यांनी न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट केली होती.