पणजी, १३ ऑगस्ट (वाार्ता.) – गोव्यातील अनुदान न घेणार्या प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांनी २०२१-२२ या शैक्षणिक वर्षासाठी शिकवणी शुल्क न वाढवता गेल्या वर्षीप्रमाणेच शुल्क ठेवावे, अशी सूचना गोवा शासनाने एका परिपत्रकाद्वारे केली आहे.