साम्यवादी सरकारने असा सल्ला ईदच्या वेळी का दिला नाही ? 

ओणम् सणाच्या वेळी गर्दी करू नका, कार्यक्रमांचे आयोजन करू नका. शक्य असल्यास नातेवाइकांना भेटणे टाळा, असा फुकाचा सल्ला केरळच्या आरोग्यमंत्री वीणा जॉर्ज यांनी हिंदूंना कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर दिला आहे.

घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव

रुग्णालयातील अक्षम्य दिरंगाई

लोकप्रतिनिधींचे विधीमंडळातील आचरण आणि न्यायसंस्थेची सजगता !

कतेच महाराष्ट्रात दोन दिवसांचे पावसाळी अधिवेशन घेण्यात आले. त्यातही विरोधी आणि सरकारी पक्ष यांच्यामध्ये प्रचंड गदारोळ झाला. सभापतींना शिवीगाळ करणे आणि धमक्या देणे असे आरोप झाले….

हिंदु राष्ट्राचा प्रारंभ स्वतःपासून करा ! – आनंद जाखोटिया, हिंदु जनजागृती समिती

आपली भाषा, धर्मग्रंथ, संत, मंदिर, संस्कृती, इतिहास आणि परंपरा यांना राजाश्रय मिळणे आवश्यक आहे. तेव्हाच हिंदु राष्ट्र स्थापन होईल. प्रथम हिंदूंनी धर्माचरण करून स्वतःपासून हिंदु राष्ट्राचा प्रारंभ करावा लागेल.

आपल्यासमवेतचे पोलीस भ्रष्टाचारी आहेत, हे ओळखू न शकणारे पोलीस समाजातील भ्रष्टाचार्‍यांना कधी ओळखू शकतील का ?

परभणी येथे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग असतांनाही तेथे तक्रार न करता तक्रारदाराने मुंबई येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार केली, याचा अर्थ परभणी विभागात भ्रष्ट कारभार चालू आहे का ?

अभिव्यक्ती स्वातंत्र्य हे राष्ट्रहितापेक्षा श्रेष्ठ ठरू शकत नाही ! – मुंबई उच्च न्यायालय

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली कुणीही एखादा गट किंवा समुदाय यांचा अवमान करून सार्वजनिक शांततेचा भंग करता कामा नये.

पावसामुळे भिंतींवर आलेली बुरशी पुसण्याच्या संदर्भातील महत्त्वाच्या सूचना !

ओल आलेल्या भिंतींवर बुरशी आली असल्यास ती स्वच्छ कोरड्या कापडाने हलक्या हाताने पुसावी.

परोपकार आणि धर्मकार्य हेच जीवनाचे ध्येय मानून अविरत सेवारत रहाणारे अन् परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अपार श्रद्धा असणारे ६१ टक्के आध्यात्मिक पातळीचे कै. अशोक हिरालाल पाटील!

कै. अशोक हिरालाल पाटील यांच्या कुटुंबीय, सनातनचे साधक आणि समाजातील मान्यवर यांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये, तसेच त्यांच्या आजारपणात अन् निधनानंतर जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.