सकाळी श्रीविष्णु, श्री सिद्धिविनायक आणि श्री भवानीदेवी यांचे स्मरण होणे अन् दुपारी दैनिक ‘सनातन प्रभात’मध्ये या तिन्ही देवतांचा नामजप करावा’, अशी सूचना वाचली आणि गुरुमाऊलीप्रती कृतज्ञता वाटली.
साधकांनी सध्याच्या काळानुसार ‘श्री विष्णवे नमः ।’, ‘श्री सिद्धिविनायकाय नमः ।’ आणि ‘श्री भवानीदेव्यै नमः ।’, हे नामजप करावे’, अशी सूचना वाचल्यावर ‘सकाळी मला ही पूर्वसूचनास्वरूप अनुभूती होणे.