निधन वार्ता

रोहा (जिल्हा रायगड) – येथील सनातनचे साधक संजय मुरलीधर कराळे (वय ३८ वर्षे) यांचे अल्पशा आजाराने ३० जुलै २०२१ या दिवशी निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक बहीण आणि भाऊ असा परिवार आहे. सनातन परिवार कराळे यांच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहे.