आधुनिक वैद्य (डॉ.) संदीप पवार आणि शीतल पवार यांच्याकडून पूरग्रस्तांसाठी औषधे !

ही औषधे सनातन संस्थेचे साधक श्री. प्रशांत चव्हाण यांनी स्वीकारली.

सातारा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे वीजवितरणची १३ कोटी रुपयांची हानी !

दुर्गम भागात खांद्यावर खांब घेऊन वीजवितरणचे कर्मचारी कर्तव्य पार पाडत आहेत. ज्या ठिकाणी खांब नेणे शक्य नाही, त्या ठिकाणी दोरखंडांच्या साहाय्याने कार्य चालू आहे.

येणार्‍या आपत्काळात साधना केल्यानेच तणावमुक्त जीवन जगता येऊ शकेल ! – पू. अशोक पात्रीकर, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्तीसगड येथे हिंदुत्वनिष्ठ आणि धर्मप्रेमी यांच्यासाठी ‘तणावमुक्त जीवनासाठी साधना अन् हिंदु राष्ट्राची आवश्यकता’ या विषयावर ‘ऑनलाईन’ व्याख्यान

नागपूर येथील न्यायाधिशांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केल्याप्रकरणी सासू सासर्‍यासह तिघांना अटक !

हुंडाबंदी कायदा असूनही त्याची प्रभावी कार्यवाही होत नसल्याचा परिणाम ! जिथे सर्वाेच्च न्यायालयाच्या न्यायाधिशांच्या मुलीचा हुंड्यासाठी छळ केला जात असेल, तेथे देशातील सर्वसामान्य विवाहित मुलींची हुंड्याविषयी काय स्थिती असेल…

सातारा जिल्ह्यात अतीवृष्टीमुळे हानी झालेल्या ५६ बंधार्‍यांच्या निविदा प्रक्रियेस ६ दिवसांची मुदत !

२१ दिवसांची समयमर्यादा असतांना केवळ ६ दिवसांची मुदत ठेवली जाते, या प्रकरणाची सखोल चौकशी व्हायला हवी !

चीन आणि ‘साम्य’वादी !

भारतातील साम्यवादी स्वत: सुधारतील याची शक्यता नाही. त्यामुळे भारत सरकारने या भारतद्वेषींवर कठोर कारवाई करून राष्ट्रद्वेषींची जागा भारतात केवळ कारागृहात आहे, हे कृतीतून दाखवून द्यावे आणि भारतियांचा सन्मान वाढवावा, ही अपेक्षा !

पुणे येथे उद्घाटन केलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर उलटी काळी बाहुली लटकवली आणि बिब्बा लावला !

विदेशातील लोक वाईट शक्तींचे अस्तित्व मान्य करून त्याविषयी संशोधन करत आहेत, तर अंनिस याला थेट अंधश्रद्धा म्हणून लोकांमध्येच अंधश्रद्धा पसरवत आहे. अशा अंनिसवर बंदी घालावी, असे सश्रद्ध हिंदूंना वाटते.

सावंतवाडी शहरातील गांजा विक्रीच्या प्रकरणी आतापर्यंत ५ जणांना अटक

महेंद्रकर याच्या शोधासाठी कुडाळ पोलिसांनी अनेक ठिकाणी छापे टाकले; मात्र तो पसार झाला होता

पुणे येथील भिंतींवर ब्राह्मणांच्या विरोधात लिहिलेले लिखाण अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाच्या तक्रारीनंतर पुसले !

गेल्या अनेक दिवसांपासून काही समाजविरोधी घटक येथील नवसह्याद्री, कर्वेनगर आणि देवेश चौक या परिसरात रस्त्यांवरील भिंतींवर ब्राह्मण समाजाच्या विरोधात लिखाण करत असल्याचे आढळून आले आहे…..

परिवहनचे खासगीकरण कशासाठी ?

आतापर्यंत महापालिका परिवहन उपक्रमामध्ये झालेल्या हानीसाठी जे कुणी उत्तरदायी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई होण्यासह परिवहन विभागाची घडी बसवण्यासाठी प्रभावी उपाययोजना काढणे आवश्यक आहे.