शालेय शिक्षणात संत साहित्याचा समावेश करावा ! – डॉ. अभय टिळक, प्रमुख विश्वस्त, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान समिती

समता, प्रेम, सामंजस्य आणि बंधुभाव हे खर्‍या अर्थाने मानवी जीवन आहे. हे मूल्यशिक्षण पद्धतीत पर्याय म्हणून ठेवले आहे.

मुंबईतील पालट धोकादायक; भविष्यातील मोठ्या संकटाचे हे संकेत नाहीत ना ? – आमदार आशिष शेलार, भाजप

मुंबईत पहिल्यांदा मिठी नदीचे पाणी ओसरलेले नाही. जलशुद्धीकरण केंद्रात पाणी शिरले. २५ वर्षे लोकप्रतिनिधी म्हणून काम करतांना असा अनुभव आला नव्हता.

आतंकवादी ‘अंनिस’वरच जादूटोणा कायद्यांतर्गत कारवाई केली पाहिजे ! – ज्योतिषाचार्य अतुल छाजेड

बाणेर येथील ज्योतिषी रघुनाथ येमुल यांनी पुण्यातील एका महिलेसमवेत जादूटोण्याचा प्रकार केल्याचा आरोप करत ‘महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती’च्या शिवाजीनगर, पुणे शाखेने जादूटोणाविरोधी कायद्यानुसार गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी केली आहे.

संत ज्ञानेश्वर माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे वाखरी (पंढरपूर) येथे आगमन !

विविध रंगांच्या फुलांनी सजवण्यात आलेल्या शिवशाही बसमधून आळंदी येथून संत ज्ञानेश्वर महाराज आणि देहू येथून संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे रात्री वाखरीमध्ये आगमन झाले.

अवैध गोहत्या थांबवण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्याची भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी !

अशी मागणी करण्याची वेळ का येते ? अवैध गोहत्येच्या घटनांत कारवाई न करणार्‍या प्रशासनाला खडसवा !

शिक्षणाची टक्केवारी !

नुकताच इयत्ता १० वीचा निकाल घोषित झाला. कोरोनामुळे यंदा अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे गुण देण्यात आले. त्यात ९०० हून अधिक मुलांना १०० टक्के, तर ८० सहस्रांहून अधिक विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांच्या वर गुण देण्यात आले. यामुळे शिक्षणाच्या टक्केवारीवरच प्रश्नचिन्ह उठू लागले.

मुसळधार पावसाच्या शक्यतेमुळे मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि मध्य महाराष्ट्रातील काही भागांत ‘रेड अलर्ट’ घोषित !

कोकण रेल्वे मार्गावर दरड कोसळल्यामुळे कोकण रेल्वे काही काळासाठी बंद ठेवण्यात आली होती.

केरळच्या साम्यवादी आघाडी सरकारचा जनताद्रोही निर्णय जाणा !

बकरी ईदसाठी केरळमधील साम्यवादी आघाडी सरकारने कोरोनाविषयीचे नियम शिथिल केले आहेत. याला सर्वाेच्च न्यायालयात आव्हान दिल्यावर न्यायालयाने यावर उत्तर देण्याचा आदेश सरकारला दिला आहे.

चुका करणार्‍या सर्वांकडून दंड वसूल करा ! सर्वांकडून कोट्यवधी रुपये जमा होतील, त्याने जनतेची हानी वसूल होईल !

चुका करणार्‍या सर्वांकडून दंड वसूल करा ! – भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे