निधन वार्ता

कोल्हापूर – येथील सनातनच्या साधिका उमा थोरवत यांचे पती राम बळवंत थोरवत (वय ६१ वर्षे) यांचे ४ जुलै या दिवशी अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात २ मुले, १ सून, १ नातू असा परिवार आहे. सनातन परिवार थोरवत कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.