
मुंबई – अभिनेते दिलीप कुमार यांचे दीर्घकालीन आजाराने वयाच्या ९८ व्या वर्षी सकाळी ७.३० वाजता निधन झाले. मुख्यमंत्री उद्घव ठाकरे यांनी त्यांच्या पार्थिवाचे दर्शन घेऊन त्यांची पत्नी आणि नातेवाईक यांचे सांत्वन केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही दिलीप कुमार यांच्या निधनाविषयी शोक व्यक्त केला, तसेच त्यांची पत्नी सायरा बानो यांना भ्रमणभाष करून धीर दिला. दिलीप कुमार यांच्या निधनावर चित्रपट क्षेत्रासह अनेक क्षेत्रांतील मान्यवरांनी दु:ख व्यक्त केले आहे.
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
राजस्थानमध्ये वर्ष १९९६ मध्ये झालेल्या बाँबस्फोटाचा निकाल सर्वाेच्च न्यायालयाकडून रहित
भगवान श्रीकृष्णाचा अवमान करणार्या मौलाना जर्जिस अन्सारीच्या प्रतिमेस जोडेमारा आंदोलन
स्त्री तिच्यातील चैतन्य आणि भक्ती यांद्वारे घराचे मंदिर बनवते ! – श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ, सनातन संस्था
महाराष्ट्र लोक आयुक्त कार्यालयात १४३ पदांच्या सुधारित आकृतीबंधाला मान्यता !
‘वन्दे मातरम्’ गीताचा धगधगता इतिहास आता नाशिकमध्ये !