
इंदूर (मध्यप्रदेश) – येथील भक्तवात्सल्याश्रमामध्ये ७ जुलै या दिवशी प.पू. भक्तराज महाराजांचा जन्मोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कोरोनाविषयीच्या नियमांमुळे या जन्मोत्सवाला ६० ते ७० भक्त उपस्थित होते. सकाळी प.पू. बाबांच्या मूर्तीला स्नान घातल्यानंतर स्तवन मंजिरी म्हणण्यात आली. सकाळी ११ ते १२ या वेळेत भजने म्हणण्यात आल्यानंतर भक्तांनी भंडार्याचा लाभ घेतला, अशी माहिती ‘श्री सद्गुरु अनंतानंद साईश शैक्षणिक एवं पारमार्थिक सेवा ट्रस्ट’चे उपाध्यक्ष श्री. अनिल जोग यांनी दिली.
कांदळी (जिल्हा पुणे) येथील प.पू. भक्तराज महाराज यांच्या आश्रमात पवमान अभिषेक !
‘हलाल टॅक्स’ हा हिंदूंच्या खिशातून वसूल केला जाणारा ‘जिझिया कर’च ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती
परधर्मियांच्या आमिषांना फसलेल्या ६३३ बांधवांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश !
कपड्यांच्या दुकानातील ‘ट्रायल रूम’मध्ये कपडे पालटणार्या महिलांचे गुपचूप व्हिडिओ काढणार्या शाहरूखला अटक
‘NEET’ Re-Examination : ‘नीट’ पुनर्परीक्षेच्या प्रश्नपत्रिका सिद्ध करणारे तज्ञ २१ जूनपूर्यंत रहाणार अज्ञातवासात !
Parsi Woman In Morgue : मुसलमान व्यक्तीशी निकाह केलेल्या पारशी महिलेचा मृतदेह २ दिवस शवगृहात पडून !