अखिल मानवजातीसाठी उपयोगी असणार्‍या ज्योतिषशास्त्राचा प्रसार होण्यासाठी इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठाने उचलले स्तुत्य पाऊल !

इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापिठात चालू झालेल्या ज्योतिषशास्त्राच्या पदव्युत्तर आणि पदविका अभ्यासक्रमाच्या निमित्ताने…

महर्षि अत्री यांचे सुपुत्र आणि शिवाचे अंशावतार दुर्वासऋषि यांच्या तपोभूमीचे श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले भावपूर्ण दर्शन !

श्रीचित्‌‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देवभूमी हिमाचल प्रदेशच्या दैवी दौर्‍याचा वृत्तांत व शिवाचे अंशावतार दुर्वासऋषि आणि भगवान श्रीकृष्णाचे नामकरण करणारे गर्गऋषि यांच्या तपोभूमीचे छायाचित्रात्मक दर्शन !

ब्राह्मण स्त्रियांनी ज्ञानसंपन्न आणि बलसंपन्न व्हावे !

‘ब्राह्मण स्त्रियांनी ज्ञानोपासनेसमवेत बलोपासनेवरही भर दिला पाहिजे. पूर्वीच्या स्त्रिया दिवसभर कष्टाची कामे करायच्या. त्यामुळे त्या बलवान होत्या. आज स्त्रियांना विज्ञानाने दिलेल्या सुखसुविधांमुळे कष्टाची कामे करावी लागत नाहीत. त्यामुळे त्यांचा दिवसातून ३ – ४ घंटे एवढा वेळ वाचतो.

स्त्री आणि पुरुष असा कुठलाच अहं न ठेवता एकमेकांना सन्मान देणे आवश्यक !

पुरुष स्त्रीकडे ‘आदिशक्तीचे एक रूप’ या भावाने पहात नसल्यामुळे त्यांच्याकडून स्त्रीला आदराची वागणूक न मिळणे

मंदिरांचे व्यवस्थापन भक्तांकडेच हवे !

‘नुकतेच महाविकास आघाडी सरकारच्या समन्वय समितीच्या बैठकीत ‘कुठले देवस्थान कुणाला देण्यात येणार, यावर शिक्कामोर्तब करण्यात आले’, असे वृत्त प्रसिद्ध झाले. त्यानुसार पंढरपूर देवस्थान काँग्रेसकडे, तर शिर्डी देवस्थान राष्ट्रवादी काँग्रेसला देण्यात येणार आहे.

महिलांनो, राष्ट्रोन्नतीसाठी आरक्षणाच्या मोहाचा त्याग करून स्वकर्तृत्वावर विश्वास ठेवून गुणविकास करा !

महिलांनी आरक्षणाच्या कुबड्या फेकून द्याव्यात !

स्त्रियांचा क्षात्रधर्म !

आज धर्मरक्षणाकरता स्त्रियांनी सर्वस्व त्यागण्याचा विलक्षण दुर्धर प्रसंग ओढवला आहे !

स्त्रियाच क्रांती करतील !

स्त्रियांमध्ये श्री दुर्गादेवीची शक्ती सुप्त अवस्थेत असल्यामुळे त्या सौम्य रूपात वावरतात. काळानुसार स्त्रीशक्ती जागृत होणार आहे. जेव्हा स्त्रियांमध्ये सुप्त असणारी श्रीदुर्गादेवीची शक्ती जागृत होऊन कार्यरत होते, तेव्हा स्त्रियांचे रूप उग्र होते. या उग्र रूपाकडून काळानुसार आवश्यक असणारी क्षात्रधर्म साधना होणार आहे.