मनुष्यामध्ये ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग होण्याची पहिलीच घटना !

बीजिंग (चीन) – चीनच्या झेंजियांग शहरातील ४१ वर्षीय व्यक्तीला ‘बर्ड फ्लू’चा संसर्ग झाल्याचे आढळले आहे. हा संसर्ग पक्षांमध्ये आढळून येतो. सध्या या व्यक्तीची प्रकृती स्थिर आहे. अशा प्रकारे माणसाला बर्ड फ्लूचा संसर्ग होण्याची ही पहिलीच घटना आहे. या व्यक्तीला बर्ड फ्लूच्या प्रकाराचा संसर्ग कसा झाला ?, हे शोधण्यासाठी प्रयत्न चालू आहेत.
China confirms first human case of H10N3 bird flu https://t.co/qkCTlwW9Ly pic.twitter.com/4mbNNOUiHl
— New York Post (@nypost) June 1, 2021
Nepal New Coin : नेपाळने १ रुपयाच्या नव्या नाण्यावरून लिम्पियाधुरा, लिपुलेख आणि कालापाणी दाखवलेला नकाशा हटवला
Somalians Get Life Imprisonment : नौका कह्यात घेऊन खलाशांना ओलीस ठेवणार्या सोमालियाच्या ४४ नागरिकांना जन्मठेप !
Russia Sells Gold : रशियाने गेल्या ६ मासांत विकले ४४ टन सोने !
US Bangladesh Military Exercise : भारताच्या बांगलादेश सीमेजवळ अमेरिकी सैनिकांसमवेत बांगलादेशाच्या सैन्याचा युद्धसराव
(म्हणे) ‘भारताला बळजोरीने लोकांना आमच्या देशात पाठवू देणार नाही !’ – Bangladesh Home Minister
Pakistan Visa Ban Demand : पाकिस्तानला देण्यात येणारे आर्थिक साहाय्य आणि पाकिस्तान्यांना देण्यात येणारा व्हिसा थांबवावा !