‘हिंदु राष्ट्राचे आदर्श संघटक’ होण्यासाठी स्वतःमध्ये अर्जुनाप्रमाणे कृतज्ञताभाव निर्माण करा ! – सद्गुरु (कु.) स्वाती खाडये, धर्मप्रचारक, सनातन संस्था

छत्रपती शिवाजी महाराज होते; म्हणून आपण आज ताठ मानेने जगू शकत आहोत. आपण धर्माचे कार्य केवळ भगवंताची कृपा आणि ईश्वरी अधिष्ठान यांद्वारे करू शकतो.

कोरोनामुळे अनाथ झालेल्या बालकांचे पालकत्व राज्यशासन उचलणार !

केंद्रशासनाच्या ‘पी.एम्. केअर’ योजनेतून ही योजना राबवण्यात येणार आहे, तसेच महाराष्ट्र शासनाकडूनही ही योजना राबवण्यात येणार आहे.

नाईट लाईफ !

मुंबईतील रात्रीचे जीवन अनेकांना रोजगार देत असल्याचे स्पष्टीकरण दिले जाते; मात्र एकंदर स्थिती पहाता देशाची भावी पिढी उद्ध्वस्त करणारे अवैध धंदे महत्त्वाचे कि रोजगार ?

काळ्या बाजारात धान्य विकतांना जप्त !

येथील आदिवासी महिला संस्था, लोहारा या नावे रास्तभाव दुकानात जाणारे ४८ क्विंटल धान्य सरळ तोदी यांच्या कॉटन मार्केटमधील दुकानात उतरवतांना पुरवठा अधिकारी आणि कर्मचारी यांनी जप्त केले.

संभाजीनगर येथे इंधन नाकारल्याने १ घंटा मृतदेह रुग्णवाहिकेत पडून !

शहरातील क्रांती चौक पेट्रोल पंपावरील कर्मचार्‍यांनी मृतदेह घेऊन जाणार्‍या एका रुग्णवाहिकेला इंधन देण्यास नकार दिला.

पूल निर्मितीतील भ्रष्टाचार कधी थांबणार ?

कुठे १०० वर्षे टिकणारे पूल बांधून त्याचा १०० वर्षांनंतरही पाठपुरावा घेणारे इंग्रज आणि कुठे आपण ?

सैनिकाचा धावत्या रेल्वेत अल्पवयीन मुलीवर बलात्काराचा प्रयत्न

या घटनेतून प्रत्येकाला धर्मशिक्षण देणे किती आवश्यक आहे, ते लक्षात येते ! असे सैनिक त्यांचे कर्तव्याचे पालन कसे करणार ?

धर्मनिरपेक्ष भारतात धर्माच्या आधारे मदरशांना अनुदान का ?

केरळमधील मदरसे एका धार्मिक उपक्रमात सहभागी असतांना त्यांच्यासाठी राज्य सरकारने अर्थसाहाय्य करण्याचे कारणच काय ?, असा प्रश्‍न केरळ उच्च न्यायालयाच्या खंडपिठाने केरळ सरकारला विचारला आहे.

हिंदु मुलींना फसवण्यासाठी धर्मांध वापरत असलेल्या क्लृप्त्या

हिंदु मुलींच्या भावनिकतेचा अपलाभ घेतला जातो. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या फसव्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन केले जाते.

‘मुलांना ख्रिस्ती शाळांमध्ये घालणे, ही त्यांच्या धर्मांतराची पहिली पायरी !’ 

– पू. स्वामी चित्तरंजन महाराज, शांती काली आश्रम, त्रिपुरा.