यवतमाळ, ३ जून (वार्ता.) – येथील आदिवासी महिला संस्था, लोहारा या नावे रास्तभाव दुकानात जाणारे ४८ क्विंटल धान्य सरळ तोदी यांच्या कॉटन मार्केटमधील दुकानात उतरवतांना पुरवठा अधिकारी आणि कर्मचारी यांनी जप्त केले.