१. हिंदु मुलींच्या भावनिकतेचा अपलाभ घेतला जातो. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या फसव्या जाळ्यात ओढून त्यांचे धर्मपरिवर्तन केले जाते. चित्रपटसृष्टीही लव्ह जिहादला प्रोत्साहन देऊन हिंदु मुलींचा बुद्धीभेद करते.
२. काही वेळा मुलीच्या मित्र-मैत्रिणींच्या ओळखीतून धर्मांध तिचा भ्रमणभाष क्रमांक मिळवतात. त्यावर संदेश पाठवतात आणि नंतर बोलण्याचा प्रयत्न करून प्रेमाच्या खोट्या जाळ्यात अडकवतात.
३. काही औषधांच्या माध्यमातून हिंदु मुलींच्या वशीकरणाचा प्रयत्न केला जात आहे. अशा प्रकारच्या घटना घडलेल्या आहेत.
यावर उपाय म्हणजे आताच्या पिढीला धर्मशिक्षण द्यायला हवे. असे केल्यास धर्माभिमानी हिंदु मुली कोणत्याही फसव्या गोष्टींना बळी पडणार नाहीत.