कुटुंबियांना ‘गुरुमाऊली आपल्यासाठी सर्वस्व आहे’, अशी शिकवण देणार्‍या कुडाळ (जिल्हा सिंधुदुर्ग) येथील ६२ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कै. नलंदा खाडये !

६.६.२०२१ या दिवशी सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांच्या मातोश्री श्रीमती नलंदा खाडये यांचे निधन झाले. २९.६.२०२१ या दिवशी त्यांचा मृत्यूत्तर उदकशांती विधी आहे. त्यानिमित्त त्यांच्या मुलांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती अपार भाव असणार्‍या पारतखेडा (जिल्हा जळगाव) येथील सनातनच्या ६८ व्या संत पू. (सौ.) केवळबाई पाटील (वय ७९ वर्षे) !

आज आपण सनातनच्या ६८ व्या संत  पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांचा साधनाप्रवास आणि त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे पाहूया.    

जळगाव येथील पू. (सौ.) केवळबाई पाटीलआजी यांच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

पू. आजींना भेटायला गेल्यावर त्यांनी पूर्वजांच्या त्रासाच्या निवारणासाठी ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करण्यास सांगणे आणि घरी गेल्याक्षणी तो नामजप आपोआप चालू होणे…

‘साधना’ या विषयावरील शिबिरामध्ये सहभागी झालेल्या शिबिरार्थींचे मनोगत !

रामनाथी (गोवा) येथील सनातन आश्रमात झालेल्या साधना शिबिरामध्ये सहभागी झालेल्या शिबिरार्थींना जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे पुढे दिली आहेत.

५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा आणि उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला बांदिवडे, फोंडा, गोवा येथील चि. प्रथमेश विष्णु राठीवडेकर (वय २ वर्षे) !

या भागात प्रथमेशची त्याच्या कुटुंबियांना जाणवलेली अन्य गुणवैशिष्ट्ये पहाणार आहोत.

आंबिल-ओढ्यातील नागरिकांचे ठिय्या आंदोलन !

वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी आणि आंदोलक यांच्या आरोपांनंतर सुप्रिया सुळे यांना माध्यमांनी प्रश्न विचारले. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, माहिती कुठून मिळाली त्याचा काही पुरावा आहे का ? मला सगळे पुरावे द्या, ऑडिओ क्लिप द्या. मी स्वतः तक्रार करीन.

कोरोनाच्या उपचारासाठी रुग्णालयांनी घेतलेले अधिकचे देयक परत न केल्यास रुग्णालयांसमोर ठिय्या आंदोलन ! – संजय पाटील, खासदार, भाजप

संजय पाटील पुढे म्हणाले, ‘‘१५ दिवसांत या संदर्भात जिल्हाधिकार्‍यांच्या माध्यमातून रुग्णालयाने पैसे परत द्यावे, ही आग्रही भूमिका असणार आहे.

मुसलमानबहुल मेवात (हरियाणा) येथील हिंदूंच्या धर्मांतरसंबंधी याचिकेवर सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार !

मुसलमानबहुल भागात हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांविषयी सरकार काही करत नाही आणि जर न्यायालयही त्यावर सुनावणी करण्यास नकार देत असेल, तर हिंदूंनी काय करावे ? असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

गलवान खोर्‍यातील संघर्षानंतर भारताकडून सीमेवर ५० सहस्र सैनिक तैनात ! – ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेचा दावा

लडाखमधील गलवान खोर्‍यामध्ये वर्षभरापूर्वी झालेल्या भारत आणि चीन संघर्षानंतर भारताने नवी व्यूहरचना आखत येथे ५० सहस्र सैनिक तैनात केले आहेत. भारताने उचललेले हे पाऊल ऐतिहासिक आहे, असे वृत्त ‘ब्लूमबर्ग’ वृत्तसंस्थेने दिले आहे.